करण जोहर रेडिओ जॉकी म्हणून एक शो होस्ट करणार आहे. मंगळवारी करणचा रेडिओ शो ‘कॉलिंग करण’ लाँच झाला.. प्रेम कसे जपावे लाेकांना मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आलो आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी नव्या नाहीत. फरक एवढाच की, आता मी रेडिओच्या माध्यमातून सल्ला देणार आहे. आजदेखील कोणाच्याही रिलेशनशिपविषयी कळते तेव्हा आनंद होतो. कारण प्रेमामुळेच आपण एकमेकांशी कनेक्ट राहत असतो बॉलीवूडच्याहॉट गॉसिप मला करिना कपूर खानकडून मिळत असतात. इंडस्ट्रीत काय चालले, काय नाही, तीच मिला सांगत असत काहीही झाले तरी काजोलसोबत माझे नाते चांगलेच राहील. काजोल माझ्या जीवनात खास आहे. ती माझी चांगली मित्र आहे आणि नेहमी राहणार. आता दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews